विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

कविता शेट्ये

गायिका

बायोडाटा

ही आपल्या कोकणातील राजापूर या गावाची सुकन्या आहे.तिने बालकृष्ण केळकर व मुग्धा भट-सामंत यांच्याकडे गायनाचे प्रशिक्षण घेतले आहे.सध्या ती पं. अरुण कशाळकर यांच्याकडे शिकत आहे.तिला इंडिअन लाईट म्युझिक स्टेट लेव्हल इंटर कॉलेज कॉम्पिटीशन मध्ये गोल्ड मेडल मिळाले आहे. ती सध्या इंटीरिअर डेकोरेटरचा कोर्स करत आहे.अनेक मराठी/हिंदी शोज मधून तिने गायन केले आहे.