विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

ओंकार संसारे

संगीतकार ,गायक,गीतकार

बायोडाटा

आपल्या रत्नागिरीतील संगीतकार , गायक ,गीतकार आणि प्रोग्रॅमर आहेत ते म्हणजे ओंकार संसारे . फायनान्स विषय घेऊन ते एम.बी.ए. करत आहेत . सध्या ते शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहेत .