विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

विश्वविनायक तू

संगीत

विश्वविनायक तू

Release date: 23-08-2020

This album is now available

थोडं अल्बम बद्दल...

सगळ्या कोंकणातल्या कलाकारांना घेऊन टाइम्स म्युझिक ने लॉकडाऊन मध्ये एक अतिशय सुंदर प्रोजक्ट केला .सगळी टीम आपल्या रत्नगिरीची आहे हि अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी ...,

कोरिओग्राफर -कु.तेजल सावंत , सौ.सौख्यदा वैशंपायन

कथ्थक नृत्यांगना - कु.तृप्ती माचकर व कु.तेजल सावंत

संगीतकार व संगीत संयोजन -शिवहरी रानडे

गायिका - केतकी चैतन्य

गीत - समृद्धी पांडे

Dop - परेश राजिवले , प्रणित मालप ,अक्षय मेस्त्री

विडिओ एडिटिंग - मयूर दळी

आर्ट डायरेक्टर - अमरेश सावंत ,वजीर

मेकअप अँड हेअर -तेजश्री पिलणकर

लाईटस् -अनिकेत गानू ,सुरेंद्र गुडेकर

कॅमेरा असिस्टंट :- सुभेश,आफाक

क्रिएटिव्ह हेड :- गौरांग आगाशे

विशेष आभार -ओम साई मित्र मंडळ नाचणे साळवी स्टॉप लिंक रोड रत्नागिरी ..

अन्य अल्बम