थोडं अल्बम बद्दल...
आनंदाची अनुभूती निर्माण करणाऱ्या या संपूर्ण शृंखलेला रसिकांसमोर आणणे हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून "विधाता म्युझिक " सादर करत आहे २१ गीतांची धवनिफीत 'पावला गणराजा '.
कोकण आणि गणेशोत्सव याचं नातं अतूट आहे. कोकणातले जे जे तारे आज कलाक्षेत्रात अढळपद मिळवून आहेत त्यांच्या प्रवासाची सुरुवात या गणेशोत्सवापासूनच झाली आहे 'पावला गणराज ' या द्वानीफितीमधल्या सगळ्या कलाकारांची नाळ कोकणाशी जोडली आहे .
ही ध्वनिफीत साकारण्यासाठी १६ यशस्वी संगीत संयोजक ,१२ उभरते तसेच प्रथितयश गीतकार ,१४ तरुण ,नामवंत गायक ,८ लोकप्रिय गायिका ,१३ यशस्वी तसेच उभरते संगीतकार ,१९ सुप्रसिद्ध वादक ,२१ कोरस गायक ,२ वेबसाइट डिझाइनर ,२ छायाचित्रकार ,एक सी डी डिझाइनर ,मुंबई ,पुणे ,कोकणासह आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे काम करणाऱ्या १० स्टुडिओमधील कल्पक रेकॉर्डिस्ट अशा १०० जणांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे .
अल्बममधील गाणी २१ गाणी
-
१
-
२
-
३
-
४
-
५
-
६
-
७
-
८
-
९
-
१०
-
११
-
१२
-
१३
-
१४
-
१५
-
१६
-
१७
-
१८
-
१९
-
२०
-
२१