विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

ओंकार तू ...

संगीत

ओंकार तू ...

Release date: 11-09-2026

This album is now available

थोडं अल्बम बद्दल...

आनंदाची अनुभूती निर्माण करणाऱ्या या संपूर्ण शृंखलेला रसिकांसमोर आणणे हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून "विधाता म्युझिक " सादर करत आहे ६ गीतांची धवनिफीत 'ओंकार तू ... '.

अल्बममधील गाणी २१ गाणी

  • सर्वाआधी तुला वंदन

    गायक -प्रथमेश लघाटे
  • हे गणराया गौरीनंदना

    गायक -प्रथमेश लघाटे
  • स्वागत करूया गणरायाचे

    गायक -राम तांबे
  • यावे यावे विनायका

    गायक -नरेंद्र रानडे
  • ओंकार रुपी गजानना

    गायक - नरेंद्र रानडे
  • खळाळून ओढे

    गायक -राम तांबे

अन्य अल्बम