विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

श्रीरंग ढवळे

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

आपल्या पुणे शहरातून असलेले व सध्या डॉट व्हेव्ह स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट , साऊंड इंजिनिअर असलेले ते म्हणजे श्रीरंग ढवळे . अनेक मोठ्या गायकांचे ,वादकांचे तसेच अनेक मराठी चित्रपटांचे ,सीरियल्सचे ऑडिओ डबिंग ,मिक्सिंग त्यांनी केले आहे .