विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

परेश राजीवले

व्हिडिओ मिक्सिंग अँड फोटोग्राफी

बायोडाटा

आपल्या कोकणातील रत्नागिरी या शहरातून असलेला उदयोन्मुख फोटोग्राफर म्हणून ज्याचे नाव घेतले जाते तो म्हणजे परेश परेश राजीवले. आपल्या रत्नागिरी शहरामध्ये त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे. त्याने आजवर अनेक सेलिब्रेटी आर्टिस्ट बरोबर तसेच मॉडेल फोटोग्राफी ,प्री वेडींग फोटोग्राफी तसेच अनेक मोठे समारंभ यांमध्ये उत्तम फोटोग्राफी करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते .विधाता ग्रुप त्याचे ऋणी आहे.