विधाता म्युझिकमध्ये आपलं स्वागत आहे.

चिन्मय हर्षे

रेकॉर्डिस्ट

बायोडाटा

मुंबई शहरातून असलेला व सध्या व्हर्ब ग्रो स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट , साऊंड इंजिनिअर असलेला तो म्हणजे चिन्मय हर्षे . अनेक मोठ्या गायकांचे ,वादकांचे तसेच अनेक मराठी चित्रपटांचे ,सीरिअल्स यांचे ऑडिओ डबींग ,मिक्सिंग त्यांनी केले आहे .